Mumbai Fire: Churchgate Fashion Street ला भीषण आग, लाखोंचा माल जळून खाक (BBC News Marathi)

Your video will begin in 10
Skip ad (5)
The new system to launch an online business

Thanks! Share it with your friends!

You disliked this video. Thanks for the feedback!

Added by admin
159 Views
#bbcmarathi #MumbaiFire #ChurchgateFashionStreet
मुंबईच्या चर्चगेट परिसरातील फॅशन स्ट्रीटला शनिवारी दुपारी आग लागली.
जवळपास 10-12 दुकानं या आगीत बेचिराख झाली.
यावेळी कुठलीही जीवितहानी झालेली नसली तरी अनेक दुकांनांचं नुकसान झालं, जे पाहून त्यांच्या मालकांना अश्रू अनावर झाले.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi
Category
FASHION

Post your comment

Sign in or sign up to post comments.

Comments

Be the first to comment