सुरतमधील अजमेरा फॅशनमध्ये पाहिले साड्यांचे वेगवेगळे प्रकार ???? | Ajmera Fashion - S For Satish | Su

Your video will begin in 10
Skip ad (5)
ultimate hustle

Thanks! Share it with your friends!

You disliked this video. Thanks for the feedback!

Added by admin
122 Views
सुरतमधील अजमेरा फॅशनमध्ये पाहिले साड्यांचे वेगवेगळे प्रकार ???? | Ajmera Fashion - S For Satish | Surat
आम्ही सुरतमध्ये टेक्सटाईल मार्केटला भेट दिली. सुरतमधील रघुकुल टेक्सटाईल मार्केट यामध्ये अजमेरा शॉपिंग येथे होलसेल साड्या खरेदी करता येतात. तुम्ही कधी सुरतमध्ये याल तर जरूर या ठिकाणाला भेट द्या किंवा ज्यांना साड्यांचा घरून व्यवसाय करायचा असेल तर कॉल करून व भेट देऊन माहिती घेऊ शकता. आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये सुरतमधील होलसेल मार्केटची माहिती दिली आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही वेगवेगळ्या साड्यांचे प्रकार आणि साड्या कमीत कमी किती रुपयांना मिळतात हे दाखवले आहे. बऱ्याच जणांना हा आपला अजमेरा शॉपिंगचा व्हिडीओ महत्त्वपूर्ण ठरेल असे वाटते. स. आम्हाला येथील कपडे चांगले वाटले आणि म्हणून तुम्हाला ही महत्वपूर्ण माहिती शेअर केली. #SuratmadhilAjmeraFashion #AjmeraFashionSurat #RaghukulTextileMarket #sforsatish

Call or WhatsApp - +91 9028526361/ +91 9998876270
Direct On Whats App - https://api.whatsapp.com/send?phone=919028526361&text=Hi

Ajmera Fashion.
D-5491, 3rd Floor, Lift No.15,
Raghukul Textile Market, Ring Road,
Surat, Gujarat, India - 395002
Email - ajmerafashion@gmail.com

Ajmera Fashion Marathi :- https://www.youtube.com/channel/UCg9sjOQoVuSoAGPCZ3EP7Fw
#AjmeraFashion
#SuratSareeShop
#SareeManufacturer
Category
FASHION

Post your comment

Sign in or sign up to post comments.

Comments

Be the first to comment